"शब्दशाही" च्या संचाकडून आपलं हार्दिक स्वागत! मराठी शब्दांच्या या गमतीदार खेळाचा आस्वाद घ्या!
"शब्दशाही" हा नव्या युगाचा, नवीन स्वरूपातला शब्दकोड्यांचा खेळ आहे. आजच्या जमान्यात आपल्या लाडक्या मराठी भाषेचा वापर बराच कमी झालेला आहे. अशा वेळी रोजच्या रोज आपलं मराठी शब्दसामर्थ्य तपासून बघणारा, मेंदूला चालना देणारा आणि थोडक्यात मनोरंजन करणारा असा हा खेळ आहे. "शब्दशाही"चा तुम्ही आस्वाद घ्या, रोज खेळा आणि इतरांनाही खेळायला प्रेरित करा!
| मुळाक्षरे | ग स त व |
|---|---|
| स्वर | आ (काना) |
| जोड | १ |
| शब्दसंकेत | शब्द |
|---|---|
| छत्री | पाऊस |
| शेतकरी | नांगर |
| डोंगर | पर्वत |
"शब्दशाही" खेळल्याबद्दल धन्यवाद! तुमचा दिवस चांगला जाओ! उद्या पुन्हा भेटू!